
स्वराज्य दर्शन
इतिहास नाही… एक जिवंत अनुभव.
लवकरच घेऊन येत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक अद्वितीय अनुभव
जल्द ही प्रस्तुत है छत्रपति शिवाजी महाराज के जीवन पर आधारित एक अनोखा अनुभव — स्वराज्य दर्शन
Coming soon — an immersive experience based on the life of Chhatrapati Shivaji Maharaj — Swarajya Darshan
SCROLL
स्वराज्य दर्शन म्हणजे काय?
स्वराज्य दर्शन हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक immersive digital अनुभव आहे. इतिहास, किल्ले, युद्धे आणि स्वराज्याची निर्मिती आता नव्या पद्धतीने अनुभवता येईल.
Swarajya Darshan is an upcoming immersive experience exploring the life, battles, forts, and legacy of Chhatrapati Shivaji Maharaj.
काय अनुभवणार आहात
🗺️ स्वराज्याचा प्रवास
महाराजांचा प्रवास अनुभव करा
शिवनेरी ते रायगड — स्वराज्य उभं राहण्याचा संपूर्ण प्रवास अनुभव करा
🎬 जिवंत इतिहास
इतिहास जगा, फक्त वाचा नाही
घटना, युद्धे आणि क्षण — इतिहास जिवंत अनुभवण्याची एक नवी पद्धत
🏰 दुर्ग अनुभव
किल्ले नव्या पद्धतीने अनुभवा
प्रत्येक किल्ल्याचा इतिहास, रचना आणि महत्त्व जिवंत अनुभवातून जाणून घ्या
Be among the first to experience Swarajya 🚩
© 2026 Swarajya Darshan. All rights reserved.